( प्रगत भारत । pragatbharat.com) Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकाराबाबत नवीन माहिती दिली आहे. 31 जुलै रोजी युनायटेड किंगडममध्ये हा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर दररोज नवीन प्रकरणं सतत समोर…
Read More