नितीश कुमार यांचा राजीनामा, आजच पुन्हा CM पदाची शपथ घेणार?; उपमुख्यमंत्री पदासाठी दोन नावं चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो. नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपच्या साथीने पुन्हा नव्याने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. 
 

Related posts