BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Read More

मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिच्छेद करणाऱ्याला 10 कोटी देईन; अयोध्येतील महतांची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 Crore Reward For Beheading CM Son: देशामध्ये मागील काही दिवसांपासून सनातन धर्माच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांशी करत उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. उदयनिधी…

Read More

आदिवासी मजूरावर लघुशंका करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; भाजपा कनेक्शन आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला होता. या व्यक्तीवर कडक कारवाई करा अशी मागणी सोशल मीडियावरुन होऊ लागली होती. थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही या व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे.  सिधी जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना, व्हिडीओत…

Read More

Followers वाढवण्यासाठी कायपण… Bike स्टंटबाजी करणाऱ्याला पोलिसांनी अशी अद्दल घडवली की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dangerous Bike Stunt Video: वाहतूक सुरु असतानाही हा तरुण रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्याचं पाहून अनेक येणाऱ्या जाणाऱ्यांना धक्का बसला. त्यापैकीच काही जणांनी या स्टंटबाजीचा घटनाक्रम कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली.

Read More

ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : आपल्या पैकी अजून जण असे आहेत जे ऑफिसमध्ये ठराविक वेळेपेक्षा जास्त (Workaholic) थांबून काम करतात. भूक ताण विसरुन ते अहोरात्र काम करत असतात. या सगळ्यांचा त्यांचा आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. खास करुन अशा कर्मचाऱ्यांना मानसिक (Mental Health) आरोग्याची समस्येला सामोरे जावे लागू शकतं. अवेळी जेवण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांनी गाठलं आहे. (Social media viral News) ऑफिसमध्ये सर्वाधिक काम करणारा कर्मचारी हा ऑफिससाठी योग असला तरी तो हे असं करुन स्वत:च्या आरोग्याशी खेळ करत आहे. खास करुन मानसिक आरोग्याला निमंत्रण…

Read More