राघव चड्ढा- परिणीतीच्या लग्नानंतरच घरावर संकट; आता पुढे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबचे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना सरकारी बंगला रिकामी करण्यासंबंधी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. कोर्टाने राघव चढ्ढा यांना टाइप 7 बंगला रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, राज्यसभा खासदार या नात्याने राघव चढ्ढा यांना टाइप 7 नव्हे तर टाइप 6 बंगला देण्याचा अधिकार आहे.  राज्यसभा सचिवालयाच्या नोटीशीविरोधात घेतली होती कोर्टात धाव राज्यसभा सचिवालयाच्या नोटीशीविरोधात राघव चढ्ढा कोर्टात पोहोचले होते. याप्रकरणी  पटियाला हाऊस कोर्टाने राघव चड्ढा यांना बंगला रिकामा करण्यासासाठी घातलेली अंतिम स्थगिती हटवली…

Read More

'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.   

Read More