( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Union Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण विद्यमान एनडीए सरकारच्या दुसऱ्या अंतरिम अर्थसंकल्प (VOTE ON ACCOUNT) सादर करणार आहेत. पण त्याआधीच अत्यंत महत्वाचं विधान अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने केलं आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WORLD ECONOMIC FOURM) सध्या जगभरातले अर्थकारणे धुरीण दररोज जागतिक अर्थव्यवस्थेविषयी चर्चा चर्वण करतायत. भारतही जगातल्या बड्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे डोळे भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडींकडे लागले आहेत. याच फोरममध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (indian economy) नव नव्या…
Read More