( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचासंदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बाळाहेबांच्या राजकारणाचासंदर्भ देत सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर ठाकरे गटाने कटाक्ष टाकला आहे. “श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील,” असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील “संपूर्ण देश…
Read MoreTag: अयधयच
…म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला 4 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांनतर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी अयोध्या प्रकरणासंदर्भातील एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला परावानगी देण्याचा निर्णय लिहिणाऱ्या न्यायाधीशांचं नाव जाहीर का करण्यात आलं नाही याबद्दल चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. राम मंदिर वादग्रस्त जागेवर उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घ्या 5 न्यायाधीशांनी सहमतीने घेतला होता. त्यामुळेच लेखी निर्णयाखाली कोणत्याही न्यायाधिशांचं नाव लिहिलेलं नव्हतं अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली. काय निकाल…
Read More