पृथ्वी मोठ्या संकटातून थोडक्यात बचवली; जर्मनीत धडकला लघुग्रह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asteroid hitting Earth 2024: आपली पृथ्वी एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाचा जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात स्फोट झाला आहे. यामुळे पृथ्वीवर होणारा मोठा विध्वंस टळला आहे. संशोधन सध्या या लघुग्रहाचे तुकडे गोळा करत आहेत. बर्लिन शहरावर आदळलेल्या या लघुग्रहाच्या तुकड्याचे संशोधन केले जाणार आहे. जगाच्या इतिहासात आठव्यांदा पृथ्वी लघुग्रहाच्या धडकेतुन बचावली आहे. 21 जानेवारी 2024 मध्ये या लघुग्रह पृथ्वीवर धडकला. जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील लाइपझिग परिसरात  21 जानेवारी रोजी आकाशात अचानक एक तेजस्वी प्रकाश दिसून आला. संशोधकांनी तात्काळ याचा मागोवा घेतला.…

Read More