‘या’ 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या निवडणूक रोखे प्रकरणी बरीच महतत्वाची आणि गोपनीय माहिती समोर आली आहे. राडजकीय देणगीसंदर्भातील या माहितीनुसार एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यानच्या काळात साधारण 333 जणांनी 358.91 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली. इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार या 333 जणांपैकी 15 जण असेही आहेत ज्यांची नावं बऱ्याच मोठ्या व्यावसायिक संस्थांशी जोडली गेली आहेत. या 15 जणांनी साधारण 158.65 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली असं तपशीलातून समोर येत आहे.  कोण आहेत निवडणूक रोखे खरेदी करणारी…

Read More