( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावातून एक संतापजनकर प्रकार समोर आला आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा त्याच्या आईला देण्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांकडून मुलाच्या आईला कथितरित्या निर्वस्र करण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर तिला मारहाण करुन तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार ऐकून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा संपूर्ण प्रकार? जाणून घेऊया. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र करुन विजेच्या खांबाला बांधण्यात येऊन मारहाण केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेच्या मुलाचे गावातील…
Read More