भावाला राखी बांधून येणाऱ्या सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार; स्कूटर थांबवल्यानंतर प्रियकरासमोरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2 Sisters Gang Raped: छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशीच 10 जणांनी 2 सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आळी आहे. आरोपींनी या तरुणीच्या प्रियकरासमोरच तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही बहिणी महासमुंद येथून आपल्या भावाला राखी बांधून घरी परत येताना हा प्रकार घडला.  15 दिवसांची पोलीस कोठडी  आरोपींनी आधी या दोघींची छेड काढली. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या तरुणींबरोबर असलेल्या एका तरुणालाही त्यांनी मारहाण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ…

Read More

घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासमोरच नराधमांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangraped On Minor Girl: अल्पवयीन मुलगी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत घरातून पळून गेली. त्यानंतर दोघांनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली. मात्र तिने हॉटेल मॅनेजरने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगाने घाबरलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. मात्र, त्यानंतर दोघांसोबतही एक भयंकर घटना घडली आहे. त्यामुळं एका चुकीच्या निर्णयामुळं मुलीचे आयुष्य क्षणार्धात उद्ध्व्स्त झाले आहे.  राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघा विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केला आहे. स्टेशनला सोडण्याच्या बहाण्याने तिघा आरोपींनी दोघांना लिफ्ट देऊ केली. त्यानंतर प्रियकराचे हात-पाय बांधून ठेवले आणि…

Read More