( प्रगत भारत । pragatbharat.com) Padma Awards 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 132 महत्त्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. केंद्र सरकारने माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला बाली आणि के. चिरंजीवी, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि भरत नाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप, फातिमा बीबी…
Read More