Bangal Crime student Swapnadip Kundu suspicion of Ragging Case;’आई, मला इथून घरी घेऊन जा’…दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला.  दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे.  स्वप्नदीपने बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर…

Read More