रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा…; सगळेच गहिवरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.
 

Related posts