Milind Deora letter to supporters after joining Shinde group maharastra politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Milind Deora joining Shinde group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी रविवारी सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले Milind Deora ? माझे प्रिय मतदार बंधूभगिनी, मी काँग्रेसला सोडचिठ्ठी…

Read More

10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटला गेली म्हणून नोकरीवरुन काढलं; Joining च्या तिसऱ्या दिवशीच Fired

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Quits Job 3 Days After Joining: बेरोजगारीची समस्या केवळ भारतात नसून जगभरामध्ये आहे. त्यामुळे हल्लीच्या काळात नोकरी मिळणं फार कठीण समजलं जातं. मात्र असं असतानाही नोकरी मिळाल्यानंतर एखाद्याने अवघ्या 3 दिवसांमध्ये नोकरी सोडावी लागली, असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. असं करण्यामागे नेमकं काय करण असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. खरं तर अनेकजण जास्त पॅकेज आणि संधीच्या नादात अनेक नोकऱ्या बदलतात. मात्र असेही काही असतात ते बॉसमुळे वाटणारा मानसिक तणाव आणि कामाच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला…

Read More