मित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : बिहारमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम फोटोवरुन त्याच्या जवळच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Read More