10,000 हिमनद्या वितळल्या… तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Third Pole Meltdown: ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटल्याने जगभरातील संशोधक चिंतेत आहेत.  तुटलेला हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेने सरकत आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकामधील अनेक  जीवांसाठी धोकादायक ठरु शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जगाचा तिसरा ध्रुव (Third Pole ) अशी ओळख असलेल्या हिमालयातील   (Himalaya) तब्बल 10,000 हिमनद्या वितळू लागल्या आहेत. हा तिसरा ध्रुव भारतासह चीन, नेपाळ आणि पाकिस्तानसाठी धोकादायक ठरणार आहे.  मोठा विध्वंस होण्याची भिती हिमालयात तिबेटी पठार, हिंदुकुश आणि तियानशान पर्वतरांगांचा समावेश होतो.…

Read More