( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: श्रीमंत कोणाला बनायचे नसते. पैसे कमवण्यासाठी व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करतात. पण अधिक मेहनत करुनही त्याच्या हातात पैसा टिकत नाही. कमीत कमी वेळात जास्त पैसे कसे कमावता येतील याचाच विचार तो करत राहतो. मध्यमवर्गीय संपूर्ण आयुष्य काटकसरीने जगतात. पैसे असूनही जबाबदाऱ्या इतक्या असतात की त्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. इमान-इतबारे नोकरी करुन पैसे कमावूनही हातात काहीच पैसे का उरत नाही? नेमकी चूक कुठे होते? असा सवाल अनेकांना सतावतो. याबबात एका करोडपती व्यक्तीने अलीकडेच सविस्तर माहिती दिली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका करोडपती व्यक्तीने लोकांना…
Read More