Warkari Palkhi in Pune : ज्ञानोबांची पालखी पुण्यात, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूजा केली. पुणेकरांनी मोठ्या भक्तीभावाने माउलींच्या पालखीचं स्वागत केलं.पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. पालखीच्या आगमनासाठी पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts