Pune Ganeshotsav Market : गणेशोत्सवासाठी ग्राहकांची खरेदीची लगबग

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बाप्पाच्या आगमनाची वाट सगळेच पाहतायत. आणि त्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. बाजारपेठेत फुलल्या आहेत, नागरिकांनी बाजारात चांगलीच गर्दी केली आहे. मखर, बाप्पाचे दागिने, पूजेचं साहित्य असं सगळं घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. त्यात या वेळी बाप्पासाठीचे फेटे गाजतायत. मल्हार फेटा, पेशवे फेटा, पैठणीचा फेटा याला लोकांकडून प्रचंड मागणी आहे. याचा किमती देखील अगदी ५० रुपयांपासून सुरुवात होते.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts