1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होऊ शकतो. आज सादर झालेल्या बजेटव्यतिरिक्त आज 1 फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत. तर, आजपासूनच ते लागू होणार आहेत. काय आहे आहेत हे नियम आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.  प्रत्येक महिन्यानुसार फेब्रुवारी महिन्याही अनेक नियमांत बदल झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं…

Read More

1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम, पैशासंदर्भात ‘या’ नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules From 1st February 2024 News in Marathi: नवीन वर्षातील जानेवारी हा महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन महिना सुरु होतातच अनेक नवीन नियम देखील येत असतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियम बदलण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खि्शाला बसण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून पैशाशी संबंधित काही नियम बदलण्याची शक्यता आहे.  पुढील महिन्यांपासून सार्वभौम गोल्ड बाँड (SGB), NPS, IMPS नवीन अपडेट, FASTag eKYC, SBI होम लोन कॅम्पेन ऑफर आणि इतर नियम पुढील महिन्यापासून बदलणार आहेत.  NPS आंशिक पैसे काढण्याचे…

Read More

Angarak Yog : विध्वंसक अंगारक योग ‘या’ राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angarak Yog In Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. हा संयोग कधी कधी शुभ तर कधी अशुभ असतो. असाच एक विध्वंसक योग मंगळ आणि राहूमुळे निर्माण होणार आहे. अंगारक योग हा अतिशय घातक असल्याचं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण मंगळ हा अग्नि तत्व असलेला क्रूर ग्रह आणि त्याच्यासोबत राहु हा अशुभ ग्रह यामुळे हा अंगारक योग त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संटक आणतो. यासोबतच आयुष्यात काही दुर्घटना घडली की शत्रू वरचढ…

Read More

जोडप्यांना मुलं नकोत… चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.   

Read More

मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Read More

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.  जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि…

Read More

RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Imposes Penalty: तुमचे खाते कोणत्या बॅंकेत आहे? ही बॅंक आरबीआयच्या रडारवर तर नाही ना?  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.  कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई करण्यात आलाय. या बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या बॅंकेत तुमच्या खाते असेल…

Read More

New Rules : 1 जानेवारीपासून ‘या’ गोष्टी बदलणार; तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rule Change From 1st January 2024 : आज 31 डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस. उद्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2024 या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्ष सुरू होत असताना काही आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.  बँक लॉकरशी संबंधित नियम  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर करारामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा…

Read More

Margashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा ‘या’ राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (25 ते 31 डिसेंबर) : या वर्षांतील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी लकी! आदित्य मंगल व लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभ

Read More

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). प्रेक्षकांची तोबा गर्दी, अनेकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह, मधूनच रंगमंचावर पडणारा प्रकाश आणि त्यातून या गर्दीलाही शांत करेल असा आवाज हे असंच चित्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला,…

Read More