समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samir Choughule New Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.  समीर चौगुले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. यावर त्यांनी समीर चौगुले सादर करीत आहे, दीड…

Read More

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Read More

'स्क्विड गेम 2' पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला… 'या' दिवशी सुरू होणार धडकी भरवणारा खेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Squid Game 2 Release: स्क्विड गेमचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा नुकतीच झाली आहे. या सिरिजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

Read More