Home Remedies To Reduce Menstrual Pain Without Painkillers With 3 Herbs; मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आलं

आलं

Ginger For Periods: मासिक पाळीत आल्याचा अधिक फायदा होतो. यामध्ये असणारे प्रोस्टाग्लँडीन मासिक पाळीचा त्रास आणि स्राव दोन्ही कमी करण्यास फायदेशीर ठरते. जर्नल पेन मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, शरीरातील कोणतीही सूज रोखण्यासाठी आल्याचा फायदा होतो आणि पोटदुखी कमी करण्यास याची मदत मिळते.

अजमोद

अजमोद

Parsley For Periods: अजमोद अर्थात Parsley मासिक पाळीचे चक्र नियमित करण्यासाठी आणि त्रासापासून वाचण्यासाठी उत्तम वनस्पती आहे. अजमोदमध्ये मॅग्नेशियम असून मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये प्रचंड प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि विटामिन बी देखील आढळते. महिलांना अनेकदा मासिक पाळीत सूज आणि पाणी जमा होण्याची तक्रार असते, जे अजमोदमधील डिटॉक्सिफिकेशनमुळे कमी होते.

बडिशेप

बडिशेप

Fe For Periods: सूजविरोधी विशेषतामुळे बडिशेप महिलांच्या गर्भाशयाच्या मांसपेशींना आराम देऊन मासिक पाळीतील त्रास कमी करण्यास मदत करते. मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या कळा थांबविण्यासाठी केवळ एक कप गरम पाण्यात बडिशेप मिक्स करावी. त्यात मध मिक्स करून दिवसातून ३ वेळा सेवन करावे.

यामुळे रक्तस्राव नियंत्रित होतो आणि मासिक पाळीत कमी त्रास होतो. मासिक पाळीतील Cramps आणि चक्र योग्य करण्यासाठी हे तिन्ही आयुर्वेदिक पदार्थ रामबाण इलाज ठरतात, यामुळे आराम मिळून पेनकिलर खाणे तुम्ही टाळू शकता.

[ad_2]

Related posts