Giloy Benefits Keep Heart Healthy And Reduce Cholesterol From Body 5 Health Benefits; नसांमध्ये जमलेली घाण बाहेर काढेल ही आयुर्वेदिक वनस्पती, कोलेस्ट्रॉल खेचून काढत आजारांवर ठरेल उपयोगी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मधुमेहासाठी फायदेशीर ​IndiMedo फार्मसीने दिलेल्या अहवालानुसार, ब्लड शुगरच्या अर्थात डायबिटीसच्या रूग्णांसाठी गुळवेलाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो अथवा गुळवेलाचीपावडर रोज सकाळी उपाशीपोटी पाण्यात मिक्स करून पिण्याने फायदा मिळतो. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. यातील गुणधर्म डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल आणते नियंत्रणात गुळवेलात अनेक घटक आढळतात, जे सेवन केल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी गुळवेलाचा रसही गुणकारी ठरतो. गुळवेलात अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून शरीरातील चिकट असा साचलेला कोलेस्ट्रॉल काढण्यास फायदा होतो आणि त्याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ…

Read More