Pandharpur OBC Melava Tomorrows Chhagan Bhujbal Melava Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pandharpur OBC Melava : पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा!, मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात ABP Majha
उद्या पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मंत्री छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. यावेळी भुजबळ किंवा इतर नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यास तुडवून काढू, असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिलाय. तर या मैळाव्याच्या मैदानात ओबीसी मधील लहान मोठ्या जातींच्या नेत्यांची डिजिटल फलक लागण्यास सुरुवात झालीय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी..

[ad_2]

Related posts