Coffee reduce Uric Acid prevent gout arthritis and kidney issue; Uric Acid ला रक्तात मिसळण्याआधीच हा २ रुपयाचा पदार्थ करेल फ्लश आऊट, सांधेदुखी-किडनीचा त्रास होईल छुमंतर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

युरिक अ‍ॅसिडचा हाडांवर होणारा परिणाम

युरिक अ‍ॅसिडचा हाडांवर होणारा परिणाम

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण शरीरात वाढल्यामुळे हाडे कमकुवत होतात याचा खूप घाणेरडा परिणामही किडनीवर होतो. हाय युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला असहाय्य अशा गुडघेदुखीला सामोरे जावे लागते, सांधे कडक होणे, शरीराला सूज येणे, चालता फिरताना त्रास होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. हाय युरिक अ‍ॅसिडमुळे अनेकदा काही हाडांचे आकारही बदलतात. अशा परिस्थिती त्यांना कंट्रोल करणे खूप कठीण होऊन जाते.

​​(वाचा – ६ संकेतावरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय, शरीराच्या ३ महत्वाच्या अवयवांना करतात निकामी)

काय आहे तो पदार्थ

काय आहे तो पदार्थ

हा दोन रुपयाचा पदार्थ आहे कॉफी. NCBIच्या रिपोर्टनुसार, हाय युरिक अ‍ॅसिडच्या समस्यांचा त्रास असणाऱ्या लोकांना कॉफी पिणे फायद्याचे ठरते. दररोज कॉफीचे सेवन केल्यास शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होणाऱ्या प्रक्रियेला मंदावते. कॉफीमध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरात असलेल्या प्युरिनला तोडून टाकते. यामुळे युरिक अ‍ॅसिड तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे मंदावते.

​​(वाचा – Weight Loss Journey : प्रथमेश लघाटेने १४ किलो वजन घटवलं, आयुर्वेदाच्या दोन सिक्रेट टिप्सची मदत)

​जपानमधील अभ्यासानुसार

​जपानमधील अभ्यासानुसार

जपानमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासानुसार जे लोकं दिवसातून ४ ते ५ वेळा कॉफी पितात. त्यांच्या शरीरातील युरिक अ‍ॅसिडला कमी करण्यासाठी कॉफीचे सेवन अधिक करतात. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीन आणि पॉलिफिनॉल्स गाऊटची समस्या देखील पूर्णपणे काढून टातात.

​(वाचा – Sadhguru यांनी सांगितलेल्या ७ टिप्सने थुलथुलीत लटकणारी चरबी करा कमी, शरीरच नाही तर मनही राहील प्रसन्न )

​कॉफीमुळे किडनीला होतो फायदा

​कॉफीमुळे किडनीला होतो फायदा

अमेरिकन जर्नल ऑफ किडनी डिजीजमध्ये प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की, कॉफी प्यायल्यामुळे किडनी योग्य प्रकारे काम करू शकते. सोबतच युरिक अ‍ॅसिडला योग्य प्रकारे गाळण्यास सक्षम असते. कॉफी प्यायल्यामुळे तुम्ही अगदी सहज युरिक अ‍ॅसिडच्या स्तराला नियंत्रित करू शकतात. एवढंच नव्हे तर कॉफीच्या सेवनाने युरिक अ‍ॅसिड रक्तात जाण्यापूर्वी गाळून बाहेर फेकला जाऊ शकतो.

​(वाचा – जपानी लोक गादी, बेडऐवजी चटईवर का झोपतात? शरीराला मिळतात ६ आरोग्यदायी फायदे पण या लोकांनी मात्र टाळावे)​

असे करते कॉफी आपलं काम

असे करते कॉफी आपलं काम

कॉफी दिवसातून तीन ते चार वेळा प्यायलास युरिक ऍसिडला फायदा होतो. कॉफीमध्ये काही एन्झाईम्स आढळतात, जे शरीरातील प्युरिनचे विघटन करतात. त्यामुळे युरिक अॅसिड तयार होण्याचा वेग मंदावतो आणि लोकांना आराम मिळतो. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आणि पॉलीफेनॉल संधिरोग रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. जपानमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की जे लोक दिवसातून 5 कप कॉफी पितात, त्यांच्या यूरिक ऍसिडची पातळी इतर लोकांपेक्षा खूपच कमी असते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts