Ayurvedic Ginger Tulsi Tea To Prevent Infection And Viral Fever In Monsoon; पावसाळ्यात सकाळी उठताच प्या आयुर्वेदिक चहा, आजार राहतील दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आलं आणि सुंठाचा चहा आल्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात आणि सुंठामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारी पॉवर असते. अशा स्थितीत वातावरणातील बदलासह ताप, घशात खवखव आणि खोकल्यापासून वाचण्यासाठी आलं आणि सुंठाचा चहा पिऊ शकता. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. हे बनविण्यासाठी आल्याची पावडर, दालचिनी, गूळ आणि ओव्याचा वापर करू शकता. हे सर्व साहित्य पाण्यात मिक्स करून उकळून घ्या. गाळून हा चहा प्या. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहू शकता. (वाचा – सामान्य तांदळापेक्षा अधिक फायदेशीर ठरतो फोर्टिफाईड तांदूळ, काय आहेत आरोग्यदायी फायदे) मुलेठी चहा आयुर्वेदातील मुलेठीला एक…

Read More