( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : अनेकदा लग्नानंतर लगेचच महिलांना लवकर आई व्हायचे नसते अशावेळेस त्यांची वैयक्तिक कारणे असू शकतात. पण त्या दरम्यान महिला गर्भवती (pregnant) राहतात मग अशावेळेस महिला नको असलेली प्रेगनेन्सी गर्भनिरोधक औषधांचा (Contraceptive drugs) वापर करुन टाळतात. अनेकदा ती औषधं योग्य वेळेस काम करत नाही अशाने गर्भ राहतो आणि मग जोडपी गर्भपात करायचा निर्णय घेतात. (Unwanted pregnancy An unsafe abortion can be life-threatening so plan ahead nz) आपल्या देशात गर्भपाताबाबत एक कडक कायदा आहे, ज्यामध्ये तुम्ही किती काळ गर्भपात (Abortion) करू शकता हे सांगितले आहे.…
Read More