Women Gave Birth to Three Children in Six Minutes What is the Cause of Multiple Pregnancy; महिलेने 6 मिनिटांत दिला 3 मुलांना जन्म; जुळी किंवा तिळी मुलं होण्याची कारणे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिलेने एकाच वेळी तीन मुलांना जन्म दिला आहे. चांगली बाब म्हणजे आई आणि तिन्ही मुले पूर्णपणे निरोगी आहेत. या महिलेने सहा मिनिटांत तीन मुलांना जन्म दिला आहे. एकाच वेळी तीन मुलांचा जन्म झाल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे. या महिलेला आधीच तीन मुले आहेत आणि या मुलांनंतर ती आता सहा मुलांची आई झाली आहे.  उत्तर प्रदेशातील कासगंज गावातील तली येथील रहिवासी अशोक कुमार यांची पत्नी मीरा देवी यांना सोमवारी रात्री प्रसूती वेदना होत असल्याने त्यांना स्थानिक महिला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जिथे महिलेने सहा…

Read More

women unwanted pregnancy Supreme Court hearing on abortion;महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Abortion: सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. या गर्भपाताच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या महिलेने तिच्या गर्भधारणेच्या 26 आठवड्यांच्या नको असलेली गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी महिलेला दिल्लीच्या एम्समध्ये गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी केंद्रातर्फे हजर राहून न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सोमवारी दिलेला आदेश मागे घेण्याची मागणी केली. यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी…

Read More

How To Control Gestational Diabetes During Pregnancy What Food To Eat And Avoid; गरोदरपणात डायबिटीस झाल्यास काय खावे आणि काय टाळावे, काय आहे Gestational diabetes

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gestational Diabetes म्हणजे काय? गरोदर महिलांना Gestational Diabetes च्या बाबतीत सावध राहण्याची अधिक गरज असते कारण गरोदरपणामध्येच हा डायबिटीस होतो. यामध्ये शुगर लेव्हल हाय होते आणि त्याचा आई आणि बाळावर परिणाम होऊ शकतो. हार्मान्सचे असंतुलन, अनुवंशिकता आणि वाढलेले वजन यामुळे एखाद्या गरोदर स्त्री ला डायबिटीस होतो ज्याला जेस्टेशनल डायबिटीस असं म्हटलं जातं. या डायबिटीसमुळे सिझेरियन डिलिव्हरी होते अथवा बाळाची साखर कमी होते, कावीळ होण्याचाही धोका असतो. हाय फायबर फूड्स धान्य, फळं आणि हिरव्या भाज्या या डायटरी फायबरचा अत्यंत चांगला स्रोत आहे. या फूड्समध्ये साखर नियंत्रणात…

Read More

disadvantage of Pregnancy after 50 women becomes mother of twins At age 58; ५८ वर्षीय महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म पन्नाशीनंतर गर्भधारणा शक्य आहे का

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कुठे घडला हा प्रकार बिकानेरच्या शेरा भादू या ५८ वर्षीय महिलेने आई होण्याची आशा सोडली होती. आयव्हीएफ तंत्राची माहिती मिळाली, पण वयामुळे कचरत काही दिवस सुट्टी घेतली. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन तिने येथील खाजगी दवाखाना गाठला आणि आई होण्याचे तिचे स्वप्न आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण झाले. महिलेने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ​डॉ शैफाली यांना आले यश श्री कृष्णा न्यूरोस्पाइन अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. शेफाली दधीच तुंगारिया यांनी शनिवारी ५८ वर्षीय महिलेची यशस्वी प्रसूती केली. डॉ. शेफाली यांनी सांगितले…

Read More

Itching During Pregnancy May Cause Cholestasis Disease; गरोदरपणात खाज येतेय? मग दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो कोलस्टेसिस

( प्रगत भारत । pragatbharat.com) गर्भावस्थेतील कोलेस्टेसिस म्हणजे नेमके काय? गर्भावस्थेतील कोलेस्टेसिस ही एक यकृताची समस्या आहे. हे पित्ताशयातून पित्ताचा सामान्य प्रवाह कमी करते किंवा पूर्णपणे प्रतिबंधित करते. त्वचा, डोळे आणि म्युकस मेंब्रेन (कावीळ) ,खाज सुटणे आणि त्वचा पिवळी पडणे . गर्भधारणेच्या सुरुवातीस कोलेस्टेसिस विकसित होऊ शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ते प्रमाणात वाढतात. हे सहसा बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी अदृश्य होते. उच्च पित्ताची पातळी तुमच्या वाढत्या गर्भासाठी अडचणी निर्माण करू शकते. गर्भवतीला कोलेस्टेसिस झाला तर? गर्भवती महिलेचे यकृत योग्यरित्या काम करत नसल्यास, पित्त पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे…

Read More

Birth Control Methods No more unwanted pregnancy Do you know this unique way to prevent pregnancy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Birth Control Methods: आजकाल बर्थ कंट्रोलचे ( Birth Control Methods ) अनेक पर्याय तुम्हाला माहिती असतील. यामध्ये कंडोम ( Condom ) आणि पाण्यासोबत घेणाऱ्या पिल्सचा समावेश आहे. मात्र आता बर्थ कंट्रोल ( Birth Control ) साठी अजून एक उपलब्ध असून फार कमी जणांना याची माहिती असल्याचं समोर आलंय. सामान्यपणे बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक संबंधानंतर ( Physical intimacy ) 24 ते 48 किंवा 72 तासांच्या आत महिलांना त्याचं सेवन करावं लागतं. मात्र आता एक अशी देखील गोळी समोर आलीये, जी महिला चावून खाऊ शकतात. आणि…

Read More

Unwanted pregnancy Take this pill not before sex but before

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : कोणत्याही महिलेसाठी प्रेग्नन्ट राहणं, आई होणं ही सर्वात मोठी आनंदाची बाब असते. मात्र अनेकवेळा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिलीच तर त्या महिलेला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. खरंतर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत.  मात्र या सर्व गोळ्यांचं सेवन महिलांना लैंगिक संबंधांनंतर करावं लागतं.  अनेकदा गोळी घेण्यास टाळाटाळ झाली, उशीर झाला, गोळी घ्यायची राहून गेली तर मात्र त्या महिलेला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहू शकते. मात्र जरा विचार करा की अशी एखादी बर्थ कंट्रोल गोळी आली जी लैंगिक संबंधांच्या आधीच…

Read More

Pregnancy दरम्यान अति-प्रमाणात पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अशातच गरोदरपणात पाण्याच्या प्रमाणाचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

Read More

Unwanted pregnancy चं नो टेन्शन; गर्भधारणा रोखण्याचा एक अनोखा मार्ग

( प्रगत भारत । pragatbharat.com) गर्भधारणा टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बाजारात गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Read More

Unwanted pregnancy An unsafe abortion can be life-threatening so plan ahead nz

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : अनेकदा लग्नानंतर लगेचच महिलांना लवकर आई व्हायचे नसते अशावेळेस त्यांची वैयक्तिक कारणे असू शकतात. पण त्या दरम्यान महिला गर्भवती (pregnant) राहतात मग अशावेळेस  महिला नको असलेली प्रेगनेन्सी गर्भनिरोधक औषधांचा (Contraceptive drugs) वापर करुन टाळतात. अनेकदा ती औषधं योग्य वेळेस काम करत नाही अशाने गर्भ राहतो आणि मग जोडपी गर्भपात करायचा निर्णय घेतात. (Unwanted pregnancy An unsafe abortion can be life-threatening so plan ahead nz)   आपल्या देशात गर्भपाताबाबत एक कडक कायदा आहे, ज्यामध्ये तुम्ही किती काळ गर्भपात (Abortion) करू शकता हे सांगितले आहे.…

Read More