What Is Kala Treatment Which Is Management Of Physical Mental And Chronic Diseases; ‘कला’ शारीरिक, मानसिक तसेच दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनाची, कला उपचार म्हणजे नेमके काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कला उपचार म्हणजे काय? कला उपचार ही एक उपचारात्मक पद्धती आहे. या पद्धतीत, बरे होण्याच्या प्रक्रियेला (हीलिंग), अभिव्यक्ती आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी सर्जनशील प्रक्रिया व कलेचा उपयोग करण्यात येतो. मानसशास्त्र आणि कला यांची सांगड घालणाऱ्या या उपचारामुळे सर्व वयोगटांतील व्यक्तींमधील भावनिक, मानसिक व वर्तनासंबंधित असलेल्या समस्यांवर मात करण्यात मदत होते. पेंटिंग, चित्रकला, शिल्पकला किंवा कोलाज तयार करणे आदी उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊन व्यक्ती शब्दांचा आधार न घेता व प्रतिकात्मक पद्धतीने, स्वत:च्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा शोध घेऊ शकतात. कला उपचाराच्या यंत्रणा कला उपचारांची…

Read More