( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023: 15 ऑगस्ट 2023रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर यंदा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) जनतेला संबोधित करणार असून त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. पण तुम्हाला यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम माहितीये का? (Independence Day 2023 Theme) काय आहे यंदाची थीम प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव एक थीमवर आयोजित करण्यात येतो. या थीमनुसारच सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 2023 मध्ये, “आझादी का अमृत महोत्सव” या…
Read More