( प्रगत भारत । pragatbharat.com) International Yoga Day 2023: योग ही सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारतात विकसित केलेली शारीरिक व्यायामाची प्राचीन प्रथा आहे. योगासनांमध्ये ‘आसन’ नावाचा शारीरिक व्यायाम, श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ध्यान यांचा समावेश होतो. योग मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील समतोल राखतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधीपासून साजरा करण्यात येतोय? योग दिन 2023 ची थीम, महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. इतिहास 27 सप्टेंबर 2014 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना आंतरराष्ट्रीय योग दिवसाची स्थापना करण्याची सूचना केली. त्यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन करण्याचा प्रस्ताव ठेवला. ठरावाला…
Read More