पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन, ICMR ला मोठं यश; आत अनैच्छिक गर्भधारणेची चिंता नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील अनेक वैज्ञानिक, संस्था गेल्या काही वर्षांपासून पुरुषांसाठीच्या गर्भनविरोधकासंबंधी संशोधन करत आहे.  यादरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) हाती मोठं यश लागलं आहे. आयसीएमआर गेल्या सात वर्षांपासून पुरुषांच्या गर्भनिरोधकावर संशोधन करत आहे. आयसीएमआरने पुरुषांसाठीचं गर्भनिरोधक RISUG पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत असं सांगितलं आहे. रिसग हे एक नॉन-हार्मोनल इंजेक्टेबल (संप्रेरकं विरहित इंजेक्शन) गर्भनिरोधक आहे, जे गर्भधारणा रोखतं.  रिपोर्टनुसार, या संशोधनात 303 पुरुष सहभागी झाले होते. पुरुषांसाठी हे एक यशस्वी गर्भनिरोधक आहे, जे दीर्घकाळासाठी गर्भधारणा रोखतं.  रिसर्चमध्ये काय सांगितलं आहे? इंटरनॅशनल ओपन…

Read More