पाकिस्तानने काड्या केल्याने ‘त्या’ 8 भरातीयांना फाशी दिली जाणार? कतार प्रकरणात ट्वीस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: मुस्लिम ब्रदरहुड संघटनेमधील हमासचं युद्ध इस्रायलविरुद्ध सुरु आहे. या दोघांमधील वाद तसा फार जुना आहे. मात्र सध्या दोन्ही गटांमध्ये ज्या पद्धतीने वाद सुरु आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. इराण, कतार आणि अन्य देशांच्या पाठींब्यामुळे हमासला बळ मिळालं आहे. हमासला पाठिंबा देणाऱ्या देशांचे अनेक प्रतिनिधी कतारमध्ये सध्या असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सध्या हमासमध्ये असलेला अन्य एक देश म्हणजे पाकिस्तानी. पाकिस्तान अनेकदा या देशांबरोबर भारताचे संबंध अधिक कटू व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये…

Read More