ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Defeated India : संयुक्त राष्ट्राच्या मंचावर (UNITED NATIONS) भारत आणि पाकिस्तान नेहमीच यांच्यात वादावादी होत असते. इथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर अनेकदा उघडपणे समोर येते. भारत आपल्या उत्कृष्ट मुत्सद्देगिरीच्या बळावर पाकिस्तानला अनेकदा पराभूत करत असतो. काश्मिरच्या मुद्द्यावरुन वारंवार भाष्य करणाऱ्या पाकिस्तानला भारत सडेतोड प्रत्युत्तर देत असतो. मात्र यावेळी पाकिस्तानचं पारडं जड ठरलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर एका निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. मात्र या निकालावरुन आता बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर जगातील देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावरुन…

Read More

पाकिस्तानने काड्या केल्याने ‘त्या’ 8 भरातीयांना फाशी दिली जाणार? कतार प्रकरणात ट्वीस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: मुस्लिम ब्रदरहुड संघटनेमधील हमासचं युद्ध इस्रायलविरुद्ध सुरु आहे. या दोघांमधील वाद तसा फार जुना आहे. मात्र सध्या दोन्ही गटांमध्ये ज्या पद्धतीने वाद सुरु आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. इराण, कतार आणि अन्य देशांच्या पाठींब्यामुळे हमासला बळ मिळालं आहे. हमासला पाठिंबा देणाऱ्या देशांचे अनेक प्रतिनिधी कतारमध्ये सध्या असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सध्या हमासमध्ये असलेला अन्य एक देश म्हणजे पाकिस्तानी. पाकिस्तान अनेकदा या देशांबरोबर भारताचे संबंध अधिक कटू व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये…

Read More

होळी इस्लाम विरोधात कशी काय? टीकेनंतर पाकिस्तानने 'तो' निर्णय घेतला मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानमधूनच या निर्णयाला विरोध झाला. 

Read More