जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांना 'प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली इथं पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चाणक्य पुरस्कार समारंभ पार पडला. या समारंभात पब्लिक रिलेशन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. 

Read More