[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवसभर वजन करायचे का? जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दिवसभरात खूप वेळा स्वतःचे वजन करणे आवश्यक नाही. तुमच्या वजनाची काळजी घ्या पण त्याचे व्यसन लावून घेऊ नका. वारंवार वजन केल्याने तुमच्यासाठी गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. ताणतणाव तुम्हाला वजन कमी करण्यापासून रोखू शकतात. त्यामुळे दिवसभरातून सतत वजन कमी करणे टाळा योग्य वेळ काय आहे तुमचे वजन कमी होत असेल आणि तुमच्या ट्रॅकवर लक्ष ठेवायचे असेल तर तुम्ही ही युक्ती अवलंबू शकता. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी स्वतःचे…
Read MoreTag: दवसतन
चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Beauty Tips : गेल्या काही वर्षांपासून मेकअप वापऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चेहऱ्याचं निसर्ग सौंदर्य आपण हरवून बसलो आहे. त्यात सूर्य, वारा आणि प्रदुषणाचा मारा आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा सुंदर आणि तेजस्वी ठेवण्यासाठी आज बाजारात विविध प्रोडक्ट आले आहेत. पण तरीही देखील अनेक जण चेहरा धुताना ही चुक करतात. शिवाय दिवसातून किती वेळा चेहरा धुवायला पाहिजे हे माहिती नसतं. धक्कादायक माहिती समोर अमेरिकेतमधील स्किन केअर ब्रँडने एका सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार अर्ध्याहून अधिक लोकांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. या सर्वेक्षणात 1000 स्त्री-पुरुषांचा…
Read More