कपडे धुताना वॉशिंग मशिनमध्ये टाका बर्फाचे तुकडे; रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Washing Machine Hacks: कपडे स्वच्छ धुणे, त्यानंतर वाळत घालणे व इस्त्री करुन नीट कपाटात लावून ठेवणे हे काम खूपच किचकट असते. ऑफिसला जाणाऱ्या महिलांकडे इतका वेळदेखील नसतो. अनेकदा तर कपडे इस्त्री करण्यातच वेळ निघून जातोय. ऑफिसला जायच्या घाईगडबडीत इस्त्री करायला वेळच मिळत नाही. अशावेळी तसेच कपडे घालून ऑफिसला जाण्याची वेळ येते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक टाइम सेव्हिंग टिप सांगणार आहोत. त्यामुळं तुमची मेहनतही वाचेल आणि कामही. (Home And Decor Tips) यासाठी तु्मच्याकडे वॉशिंग मशीन असायला हवी आणि काही बर्फाचे तुकडे या दोन वस्तूंमुळं तुमचं…

Read More

चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Beauty Tips : गेल्या काही वर्षांपासून मेकअप वापऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चेहऱ्याचं निसर्ग सौंदर्य आपण हरवून बसलो आहे. त्यात सूर्य, वारा आणि प्रदुषणाचा मारा आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा सुंदर आणि तेजस्वी ठेवण्यासाठी आज बाजारात विविध प्रोडक्ट आले आहेत. पण तरीही देखील अनेक जण चेहरा धुताना ही चुक करतात. शिवाय दिवसातून किती वेळा चेहरा धुवायला पाहिजे हे माहिती नसतं.  धक्कादायक माहिती समोर  अमेरिकेतमधील स्किन केअर ब्रँडने एका सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार अर्ध्याहून अधिक लोकांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. या सर्वेक्षणात 1000 स्त्री-पुरुषांचा…

Read More