छोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप… ISRO च्या Aditya L1 मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान!

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L-1 : भारताच्या सूर्य मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. 2 सप्टेंबर रोजी सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य L1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले. ISRO च्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.  ISRO Aditya L-1 मिशनमध्ये मध्य प्रदेशच्या प्रिया कृष्णकांत शर्माने  महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स भारताच्या आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स अवकाशात झेपावले आहेत. हे पेलोड सूर्याचा विविध बिंदूंवर अभ्यास करतील. संशोधनातून मिळालेला डेटा आणि सूर्याशी संबंधित…

Read More

कपडे धुताना वॉशिंग मशिनमध्ये टाका बर्फाचे तुकडे; रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Washing Machine Hacks: कपडे स्वच्छ धुणे, त्यानंतर वाळत घालणे व इस्त्री करुन नीट कपाटात लावून ठेवणे हे काम खूपच किचकट असते. ऑफिसला जाणाऱ्या महिलांकडे इतका वेळदेखील नसतो. अनेकदा तर कपडे इस्त्री करण्यातच वेळ निघून जातोय. ऑफिसला जायच्या घाईगडबडीत इस्त्री करायला वेळच मिळत नाही. अशावेळी तसेच कपडे घालून ऑफिसला जाण्याची वेळ येते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक टाइम सेव्हिंग टिप सांगणार आहोत. त्यामुळं तुमची मेहनतही वाचेल आणि कामही. (Home And Decor Tips) यासाठी तु्मच्याकडे वॉशिंग मशीन असायला हवी आणि काही बर्फाचे तुकडे या दोन वस्तूंमुळं तुमचं…

Read More