मस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk News : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी येणारं आणि बऱ्याच काळापासून अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे एलॉन मस्क. टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगभरातील व्यावसायिकांसह प्रत्येत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि काळाच्या दोन पावलं पुढेच असणाऱ्या मस्क यांच्या संपत्तीचा आकडा कायमच अनेकांना आश्चर्यचकित करणारा.  अशा या एलॉन मस्क यांच्याइतकं श्रीमंत व्हायचंय, असं अनेकजण म्हणतच असतील. त्या सर्वच मंडळींपुढे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या श्रीमंतीचं रहस्य अखेर जगासमोर आलं आहे. कॅनडियन लेखिका आणि एलॉन मस्क यांच्या पत्नी जस्टीन मस्क यांनी त्याबाबतचा खुलासा केल्याचा एक व्हिडीओ सध्या…

Read More