Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा ‘हे’ बदल, घरात नांदेल सुख समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa Vastu Tips in Marathi : चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. हिंदू नववर्ष हे इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटी चन्ड या नावाने साजरं करण्यात येते. महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारुन नव्य वर्षाची सुरुवात करण्यात येते. नवीन वर्षाचं स्वागत करताना घरात सुख सृमद्धी नांदावी म्हणून वास्तू शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात आनंद, पैसा आणि समृद्धीसाठी उपाय सांगितले आहेत. (Gudi Padwa Vastu Tips in Marathi Make this change in your home before Gudi…

Read More

दातांचा ढाचा लोखंडाइतका मजबूत करतात हे 8 उपाय, दुधासारखी चमकते बत्तीशी, हिरड्यांतील सूज, वेदना व रक्त होतं गुल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दात आणि हिरड्या निरोगी आणि मजबूत असणे आवश्यक आहे. हिरड्या जर अशक्त आणि अनहेल्दी असतील तर तुम्हाला खाणे पिणे कठीण होऊ शकते, यासोबतच तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. श्वासाची दुर्गंधी, रक्तस्त्राव, दात पिवळे पडणे, थंड किंवा गरम अन्न खाताना मुंग्या येणे, पायोरिया, कॅव्हिटी, दातांमध्ये किडे होणे, हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादी त्रास सर्रास होऊ शकतात.लक्षात ठेवा की तुमच्या दातांची संपूर्ण रचना हिरड्यांवर असते, याचा अर्थ हिरड्या कमकुवत झाल्यास तुमचे दात देखील कमकुवत होतात. हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने…

Read More

Knee Pain Joint Pain Muscle Relief and Swelling In Bones Home Remeies With Homemade Ayurvedic Oil; गुडघेदुखी हाडांच्या वेदना आणि सूज यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय आणि तेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Remedies For Knee Pain : गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. आहारात Vitamin D, Calcium आणि Iron यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या वयामुळे स्नायू आणि टिश्यूसचे नुकसान झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. अनेकांना प्रश्न असतो की गुडघेदुखीवर उपचार काय? तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुडघेदुखीला हलक्यात घेऊ नये. अधूनमधून गुडघेदुखी होणे हे अगदीच सामान्य आहे परंतु जर तुम्हाला सतत आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे. घरगुती उपाय, व्यायाम…

Read More