20 रूपयांचे हे 2 पदार्थ दातांवरचा पिवळा थर करतात मिनिटात साफ, ब्रश न करता मोत्यांसारखा चमकतो दातांचा कानाकोपरा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोत्यासारखे चमकणारे पांढरे दात कोणाचेही सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. पण हेच दात जर पिवळे असतील तर मात्र लोकांसमोर लाजेचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा मद्यपानाच्या वाईट सवयी आणि तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने दातांवर पिवळा थर जमा होऊ शकतो, ज्याला Plaque म्हणतात. जर हा प्लाक काढून टाकला नाही तर ते Tartar मध्ये बदलू शकते आणि दात आणि हिरड्या कमकुवत होऊन त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.दातांवरच्या या पिवळ्या घाणीमुळे पायोरिया, दात पिवळे पडणे, तोंडातून रक्त येणे, इन्फेक्शन इत्यादी समस्या भेडसावू शकतात. दात पांढरे आणि मजबूत…

Read More

दातांचा ढाचा लोखंडाइतका मजबूत करतात हे 8 उपाय, दुधासारखी चमकते बत्तीशी, हिरड्यांतील सूज, वेदना व रक्त होतं गुल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दात आणि हिरड्या निरोगी आणि मजबूत असणे आवश्यक आहे. हिरड्या जर अशक्त आणि अनहेल्दी असतील तर तुम्हाला खाणे पिणे कठीण होऊ शकते, यासोबतच तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. श्वासाची दुर्गंधी, रक्तस्त्राव, दात पिवळे पडणे, थंड किंवा गरम अन्न खाताना मुंग्या येणे, पायोरिया, कॅव्हिटी, दातांमध्ये किडे होणे, हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादी त्रास सर्रास होऊ शकतात.लक्षात ठेवा की तुमच्या दातांची संपूर्ण रचना हिरड्यांवर असते, याचा अर्थ हिरड्या कमकुवत झाल्यास तुमचे दात देखील कमकुवत होतात. हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने…

Read More