नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; ‘हे’ तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : दर दिवशी नोकरीच्या असंख्य संधी निर्माण होतात आणि या संधीचं सोनं करण्याची संधीही अनेकांनाच मिळते. नोकरदार क्षेत्रांमध्ये हे असं चक्र गेल्या कैक वर्षांपासून सुरुच आहे. पण, आता मात्र यातही मोठे बदल होताना दिसत असून, सरकारची आणि बहुविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंताही वाढली आहे.  अवघ्या काही दिवसांतच 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी जिथं सत्ताधारी विजयी पताका उंचावण्याच्या प्रतीक्षेत आहेत तिथं त्यांच्या वाटेतील अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन…

Read More