Chandani Chawk : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्या Nitin Gadkari यांच्या हस्ते उद्घाटन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातुन जाणाऱ्या पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आलाय… चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे…&nbsp;<br /><br /></p>

[ad_2]

Related posts