( प्रगत भारत । pragatbharat.com) Bahadur Shah Zafar: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेलं एक नाव म्हणजे बहादुर शाह जफर. हिंदू आणि मुस्लिमांना संघटित करत इंग्रजांविरोधात लढा देण्यासाठी भारतातील या अखेरच्या बादशहाच्या नावामुळं अनेकांच्याच मनात प्रचंड भीती पाहायला मिळत होती. एक शासक असण्यासोबतच हे बादशाह त्यांच्या उर्दू शायरी आणि हिंदुस्तानावर असणाऱ्या प्रेमासाठी ओळखले जात होते. 1857 च्या क्रांतीमध्ये याच बादशाहांनी देशातील सर्व राजांना संघटित करत त्यांचं नेतृत्त्वं केलं. पण, यासाठी त्यांना फार मोठी किंमत फेडावी लागली. कारण, जीवनाच्या अखेरच्या काळात बादशाह जफर यांना इंग्रजांनी ताब्यात घेत त्यांना इतका दुर्दैवी मृत्यू…
Read More