VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.

Read More

900 कोटींचा दरोडा! बँक लुटण्याचा फोटोग्राफरचा डाव यशस्वी ठरला पण Girlfriend मुळे अडकला

( प्रगत भारत । pragatbharat.com) 900 Crore heist by Tunneling Into The Vault: 19 जुलै 1976 रोजी फ्रान्समधील नीस शहरामध्ये एक फारच धक्कादायक घटना घडली. त्याकाळात जगातील सर्वात सुरक्षित बँक अशी ओळख असलेल्या सोसायटी जनरल बँकेत दरोडा पडला होता. या बँकेत कॅश ठेवली जाणारी तिजोरी ही जगातील सर्वात सुरक्षित मानली जायची. येथे चोरी होणं शक्यच नाही असं म्हटलं जायचं. रोज या तिजोरीचा दरवाजा उघडल्यानंतर फारच सावधपणे कर्मचारी त्यामध्ये प्रवेश करायचे. 19 जुलै 1976 लाही असाच प्रयत्न येथील कर्मचाऱ्यांनी केला. ही तिजोरी तब्बल 20 टन वजनाची होती. अनेकदा या तिजोरीचा महाकाय…

Read More

Breaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra NCP Crisis : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा करत राष्ट्रवादीची नवी संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करत शरद पवार यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाने देखील कायदेशीर लढाईची तयारी सुरु केली आहे. शरद पवार यांनी दिल्लीतील बैठकीत अजित पवार गटाविरोधात मोठ डाव  रचला आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांवर निलंबनाची…

Read More

UP Crime Girl gang raped pornographic video also went viral;तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 5 नराधमांनी डाव साधला, अश्लील व्हिडीओ केला व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl gang raped: शहरासह गाव खेड्यांमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशावेळी या नराधमांना समाजाचा, कायद्याचा धाक राहिला नसेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेशच्या ओराईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओराईच्या काल्पी शहरातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओदेखील व्हायरल केला आहे.  कोतवाली पोलीस क्षेत्रातून हा प्रकार समोर आला. पीडितेच्या भावाने पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाच दिवसांपूर्वी माझी बहीण घरात…

Read More