( प्रगत भारत । pragatbharat.com) Brawl On Flight Over Window Seat: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट मिळावी म्हणून लोकल थोडी स्लो झाल्यानंतरच ती पकडणारे अनेकजण आहेत. चालू ट्रेन पकडून धावत जात विंडो सीट पकडणे ही एक कला असल्याचंही अनेक मुंबईकर म्हणतात. लोकल ट्रेनच काय तर एसटी बसमध्येही चांगली हवेशीर विंडो सीट मिळावी म्हणून बस आगारात शिरल्या शिरल्या त्यावर तुटून पडलेली प्रवाशांची झुंबड आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्षात पाहिली असेल. मात्र विंडो सीटवरुन विमानात राडा झाल्याचं सांगितलं तर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या हाणामारीचे व्हिडीओ…
Read More