international global maharashtra bmm convetion 2024 in california

( प्रगत भारत । pragatbharat.com) BMM Convention 2024 : BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. ही अमेरिकेतील 1981 पासून कार्यरत असलेली संस्था आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ वेगवेगळ्या 52 महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून अमेरिकेतल्या  मातीत मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आणि मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प राबवते. याच BMM चा एक भाग असतो द्विवार्षीक अधिवेशन. यावेळेस 27  ते 30 जून 2024 या दरम्यान BMMचे अधिवेशन सॅन होजे कॅलिफोर्निया (Silicon Valley) येथे होणार आहे. या अधिवेशनास 6000 मराठी लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सर्व वयोगटाकरता आणि…

Read More