UPSC CSE Result Declaired Maharashtra Toppers List;युपीएससीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रातील टॉपर्सची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरे यास 153रॅंक, अनिकेत हिरडे 91 रॅंक तर प्रियांका मोहीतेला 595 रॅंक मिळाली आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने टॉप केलंय अनिमेष प्रधान दुसऱ्या स्थानी दर दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानी आहे. पीके सिद्धार्थ…

Read More