‘यापुढे असं होता कामा नये’, मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, ‘दर महिन्याला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बदल्या करण्याचं राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे. अशा राजकारणापासून सावध राहा असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नवनिर्वाचित आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी आमदारांना विशिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी शिफारशी करु नयेत असं सांगितलं आहे. भाजपा आमदारांना सल्ला देताना, आपलं काम ध्येय धोरणं ठरवणं आणि ती लागू करण्याचं आहे, अशी आठवण करुन दिली. आमदारांना दिला इशारा भाजपाच्या आमदारांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रशासकीय आणि सरकारी…

Read More

यंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) weather updates : इथं हिवाळा सुरु असूनही राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस काही काढता पाय घेताना दिसत नाही आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांपुढं आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मान्सूनच्या दिवसांमध्ये सरासरीहून कमी पर्जन्यमान असल्यामुळं दुबार पेरणीचं संकट आणि त्यानंतर शेतात बहरलेल्या पिकावर अवकाळीचं सावट असं संकट चारही बाजूंनी संकट ओढावल्यामुळं बदलत्या हवामानाचा सर्वाधित फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हवामान बदलाचं हे सत्र इतक्यावरच थांबणार नसून नव्या वर्षातही परिस्थिती फारशी बदलणार नाहीये.  मार्च महिन्यापर्यंत पाऊस?  हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये देशाच्या…

Read More

Ayodhya Ram Mandir tears come to your eyes while worshiping God know sign;देवाची आठवण काढल्यावर डोळ्यात पाणी येतं? समजून घ्या ‘हा’ इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tears while Worshiping God:  देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी आलंय असं कधी झालंय का? देवाची स्तुती करताना तुमचा कंठ दाटून आला आहे का? आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात. पूजा करताना आपल्या बंद डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात असे अनेकवेळा तुम्हाला वाटले असेल. पण हे असे का होते? याचा विचार केलाय का? यामागचे कारण जाणून घेऊया. देवाचे नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काही संकेत देते? हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले…

Read More

'आकाश पाताळ एक करुन…'; ड्रोन हल्ला झालेलं महाकाय जहाज मुंबईच्या किनारी लागताच संरक्षणमंत्र्यांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हल्लेखोरांना आम्ही समुद्राच्या तळातूनही शोधून काढून असं ते म्हणाले आहेत.  

Read More

केरळमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक; WHO चा भारताला इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाची दहशत पुन्हा  वाढली आहे.  सिंगापुरमध्ये कोरोनाचे 56 हजार रुग्ण आढळले. मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झालेय. 

Read More

ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?   

Read More

Corona China alert Do Not Ignore Cold Cough Fever and Dengue its not a viral; थंडी येताच कोरोना अलर्टः सर्दी-ताप असेल तर डेंग्यू, व्हायरल समजण्याची चूक करू नका! चीनचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शौचाला कडक झाल्यामुळे त्रास होतोय, रात्री ‘खा’ ही खास चटणी, सकाळी सहज होईल पोट साफ

Read More

…तर साऱ्या जगाविरोधात युद्ध पुकारू! इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करत हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर अद्यापही युद्ध सुरुच आहे. युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसत असून गाझा पट्टीवरील शेकडो सामान्य नागरिकांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातून इस्रायलवर टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे.  पंतप्रधान नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्र्यांसह घेतलेल्या संयुक्त परिषदेत पाश्चिमात्य देशाच्या नेत्यांना तुम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन केलं आहे. हा विजय…

Read More

एलियन आणि मानवाची भेट झाली तर येईल मोठ संकट; संपर्क न करण्याचा तज्ज्ञांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) एलियन्सबाबत तुम्हा आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. एलियन्सच्या अस्तित्वबाबत आजवर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत.

Read More

…तर इस्रायल काही दिवसात संपेल; इराणच्या अयातुल्ला खोमेनींचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इराणमधील सर्वोच्च नेते असलेल्या अयातुल्ला अली खोमेनी यांनी शुक्रवारी इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शुक्रवारी हिब्रू भाषेत सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये इस्रायलसंदर्भात बोलताना, यहूदी लोकांचं राष्ट्र ‘अमेरिकेने पाठिंबा काढला तर काही दिवसांमध्ये नष्ट होईल’ असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी म्हटलं आहे. एक्सवरुन (ट्वीटरवरुन) ही पोस्ट केली आहे. खोमेनी नेमकं काय म्हणाले? “जायोनी सरकार (इस्रायल) तुमच्याशी खोटं बोलत आहे. ही सरकार तेव्हाही खोटं बोलत होती जेव्हा त्यांनी आपल्या कैदेतील लोकांबद्दल चिंता व्यक्त केली होती,” असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी एक्सवरुन पोस्ट केलं…

Read More