…तर साऱ्या जगाविरोधात युद्ध पुकारू! इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करत हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर अद्यापही युद्ध सुरुच आहे. युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसत असून गाझा पट्टीवरील शेकडो सामान्य नागरिकांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातून इस्रायलवर टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे.  पंतप्रधान नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्र्यांसह घेतलेल्या संयुक्त परिषदेत पाश्चिमात्य देशाच्या नेत्यांना तुम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन केलं आहे. हा विजय…

Read More